{
  "village_code": "271700060218600000",
  "village_name": "शिर्शी बु",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:29:12Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nश्री.अंकुश रामराव जाधव रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न.208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली.\nश्री.लहु रामराव जाधव रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न.208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली.\nश्री.शितल लहु जाधव रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न. 208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली.\nश्री.आयोध्या जालिंदर आडे रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न.208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली.\nकरीता फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल गंगाधर स्वामी"
}
