{
  "village_code": "271700060218620000",
  "village_name": "शिरोरी",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 672,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर नोंद.",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:29:50Z",
  "surveys": [
    "26/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर नोंद.\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअर्जदार:- वैजनाथ रामलाल फिसके यांनी अर्ज दिला कि, त्यांच्या नावे असलेली शेतजमीन मौजे शिरोरी येथील सर्व्हे/गट क्र. 25/अ मध्ये असून त्यांच्या लगटच्या गटात 26/अ मध्ये इतर अधिकारातील मयुर किशनलाल फिसके यांची विहिर ही त्यांच्या वाटणी हिस्यात आर्धी आलेली आहे करिता विहीर मयुर किशनलाल फिसके व वैजनाथ रामलाल फिसके यांच्या नावे सामाईक 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 500रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, विहिरीचा नोटकॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाबाराव सटवाजी हारकळ"
}
