{
  "village_code": "271700060218630000",
  "village_name": "शेळगांव हटकर",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:16:02Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nमुळ जमिन मालक पल्लवी आशिष पाटील यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे शेळगाव हटकर येथील गट क्र.265 मध्ये त्यांची 1 हे.60 आर एवढी जमीन असुन त्यांनी खरेदी खत दस्त क्रमांक 914/2026 अनुसार गणेश बालाजी राजे यांच्याकडून बोरवेल च्या संपूर्ण हिश्यासह खरेदी केले आहे.इतर अधिकारात बोरवेल ची नोंद घेण्यासाठी संबंधितांनि दस्त क्रमांक 914/2026 दुयम निबंधक सोनपेठ यांचा दस्त सादर केला आहे,त्यानुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "संगप्पा गणपतराव देशमुख"
}
