{
  "village_code": "271700060218630001",
  "village_name": "भाऊचा तांडा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:10:40Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअर्जदार सुदामराव बाळाभाऊ जोगदंड यांनी वारसाबाबत नोटरीक्रत्त शपथपत्र AT SERIAL NO 1342/2026 दिनांक /09/2026 ,तसेच गयाबाई सुदामराव यांचे मृत्यूपत्र,दाखल करून कळविले आहे कि, मौजे भाऊचा तांडा शिवारातील गट क्रमांक 70 मधील इतर अधिकारात त्यांची पत्नी गयाबाई भ्र सुदामराव अशी नोंद आहे,व त्यांचा मृत्यू दिनांक 3/4/1992 रोजी झाला असून त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.१)शोभा उद्धवराव साबळे(मयताची मुलगी ) 2)शालिनी मधुकर गिराम(मयताची मुलगी) 3)मिराबाई अशोक अवचार (मयताची मुलगी).स्थानिक तपासणी,शपथपत्र,मृत्यूपत्र,ई च्या आधारे गयाबाई भ्र सुदामराव, यांचे नाव कमी करून वारसांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संगप्पा गणपतराव देशमुख"
}
