{
  "village_code": "271700060218650000",
  "village_name": "शेळगाव मराठा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:29:51Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nमौजे शेळगाव मराठा शिवारातील गट नं 114 मधील खातेदार शेख शरीफ शेख सरवर यांचे नावे 0 हे. 40 आर शेतजमीन असून त्यानी सदर शेतजमीन ही त्यांचे भाऊ शेख रज्जाक शेख सरवर , शेख रशीद शेख सरवर, शेख जलाल शेख सरवर, शेख गणी शेख सरवर, शेख हसीना शेख हमीद आणि स्वत: शेख शरीफ शेख सरवर यांचे मध्ये सदर शेतजमीन चे सामाईक रीत्या वाटप केले आहे . करिता नोटरीकृत शपथपत्र क्र. 09AB741515 दि. 10/10/2024 आधारे नोंद घेण्यात आली. करीता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल गंगाधर स्वामी"
}
