{
  "village_code": "271700060218650000",
  "village_name": "शेळगाव मराठा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:29:51Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री. सरस्वती विश्वंभर गोरवे रा. शेळगाव महाविष्णू ता. सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. शेळगाव मराठा शिवारात शेत गट न. 123 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे. सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने विनंती अर्ज व रु. 100 च्या बॉण्डपेपर वर शपथपत्र दिले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल गंगाधर स्वामी"
}
