{
  "village_code": "271700060218660000",
  "village_name": "गवळी पिप्रीं",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:15:26Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 09-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nअर्जदार :- यमराज रामकिशन यादव यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे गवळीपिंपरी गट/सर्वे नंबर 174 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज,बोअरवेल फोटो, 100 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पुजा ज्ञानदेव शळके"
}
