{
  "village_code": "271700060218660000",
  "village_name": "गवळी पिप्रीं",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आडनाव दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:15:26Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आडनाव दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार:-गवळणबाई संदिपान यादव यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे गवळीपिंपरी येथील ग.नं.45 मध्ये असुन ऑनलाईन 7/12 वर त्यांचे आडनाव कानमोडे असे येत असुन आधारकार्ड,पॅनकार्ड,महाआयडी वर त्यांचे आडनाव यादव असे आहे ते दुरुस्त करून यादव आडनाव करण्यासाठी त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,शपत्रपत्र,आधारकार्ड,पॅनकार्ड,महाआयडी सत्यप्रत व कुटुंबातील इतर सदस्यांचे राजपत्र दिल्यावरून आडनाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पुजा ज्ञानदेव शळके"
}
