{
  "village_code": "271700060218670000",
  "village_name": "खपाट पिंप्री",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1629,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:14:20Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजयमाला भगवानराव बदाले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजयाबाई भगवान बदाले ऐवजी विजयमाला भगवानराव बदाले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज याकार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि.12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2669243 अन्वये विजयाबाई भगवान बदाले ऐवजी विजयमाला भगवानराव बदाले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव.",
  "talathi": "पुजा ज्ञानदेव शळके"
}
