{
  "village_code": "271700060218670000",
  "village_name": "खपाट पिंप्री",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:14:20Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअर्जदार :- रामकिशन भिमराव इंगळे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे खपाटपिंप्री गट/सर्वे नंबर 111 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा, बोअरवेल पावती व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पुजा ज्ञानदेव शळके"
}
