{
  "village_code": "271700060218690000",
  "village_name": "डिघोळ ई",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:16:38Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमौजे डिघोळ ई शिवारात गट नंबर 171 मध्ये अश्रुबाई बालासाहेब सोनटक्के यांचा नावे एकूण 1.13 हे. आर क्षेत्र असून अश्रुबाई बालासाहेब सोनटक्के नावाने 0.56 हे. आर व आश्राबाई बालासाहेब या नावाने 0.57 हे. आर क्षेत्र अशी दोन वेगवेगळी खाते आहे. सदर दोन्ही खाते अश्रुबाई बालासाहेब सोनटक्के या नावाने एकत्र करण्याबाबत अर्ज केला आहे. अश्रुबाई बालासाहेब सोनटक्के या नावाने खाते एकत्र करण्यात येत असून सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल परमानंद पिसे"
}
