{
  "village_code": "271700060218690000",
  "village_name": "डिघोळ ई",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:16:38Z",
  "surveys": [
    "70/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nमौजे डिघोळ ई शिवारात गट नंबर 70/3 मध्ये रहिमान रतनजी बागवान यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्याबाबत अर्ज, शपथपत्र, बोअर पावती इत्यादी कागदपत्रे सादर केली. स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल परमानंद पिसे"
}
