{
  "village_code": "271700060218690000",
  "village_name": "डिघोळ ई",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6510,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:16:38Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2026/ज. मा.-1/एसआर-85/2758\nआदेश दिनांक : 25/09/2026\nमा. तहसीलदार तहसील कार्यालय सोनपेठ यांच्या आदेशीत पत्र दि. 25/09/2026 जा.क्र.2026/ज.मा.-1/एसआर-85/2758 तहसील कार्यालय सोनपेठ नुसार मौजे डिघोळ ई येथील गट/सर्व्हे नं. 45 मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये जमीन वाटपास आदेश प्राप्त झाला. ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\nमौजे डिघोळ ई शिवारातील पवनसिंह भगवान भोसले यांच्या गट नंबर 45 मधील 1 हे. 37 आर व पोटखराब 0 हे. 03 आर क्षेत्र त्यांनी खालीलप्रमाणे कायमची वाटून दिली.\n1) शीतल पवनसिंह भोसले यांना 1 हे. 17 आर व पो.ख. 0 हे. 03 आर वाटून दिले.\n2) पवनसिंह भगवानराव भोसले यांना 0 हे. 20 आर व पो.ख. 0 हे. 0 आर वाटून दिले.\nमा. तहसीलदार साहेब सोनपेठ यांच्या वरील आदेशाने फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल परमानंद पिसे"
}
