{
  "village_code": "271700060218690000",
  "village_name": "डिघोळ ई",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:57:36Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसंमतीपत्र लिहून देणार :- खंडू निवृत्ती भंडारे यांची मौजे डिघोळ ई. येथील सर्व्हे नं./गट नं. ६० मधील नावे असलेली ० हे. ८६ आर व पो.ख. ० हे. ०० आर लागवडीयोग्य शेतजमीन त्यांनी खालीलप्रमाणे संमतीपत्र लिहून घेणार यांना कायमची वाटून दिली.\nसंमतीपत्र लिहून घेणार :- माणिक खंडू भंडारे यांना सर्व्हे नं./गट नं. ६० मधील ०० हे. ८६ आर व पो.ख. ० हे. ०० आर शेतजमिन संमतीपत्राने लिहून देणार यांना कायमची वाटून दिली.\nयांना दि.२८/१०/२०२६ रोजी ५०० रु.मुद्रांकपेपरवर संमतीपत्र नोंद क्र. ६२५ /२६ प्रमाणे विनामोबदला लिहून दिलेले संमतीपत्र सबब घेणार्‍याचे नावे ७/१२ वर नोंद घेण्यात आली. करिता फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल परमानंद पिसे"
}
