{
  "village_code": "271700060218720000",
  "village_name": "कान्हेगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:13:11Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअर्जदार :- मधुकर जिजाबापू मोकाशे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे कान्हेगांव गट/सर्वे नंबर 88 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा, बोअरवेल नोट कॅम फोटो व ५०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शुभांगी बाबाराव आळे"
}
