{
  "village_code": "271700060218720000",
  "village_name": "कान्हेगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:55:56Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार:-पंडित बाबुराव चौधरी यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे कान्हेगाव येथील ग.नं.72 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.\nतसेच\nअर्जदार:-अर्चना पंडितराव चौधरी यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे कान्हेगाव येथील ग.नं.72 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभांगी बाबाराव आळे"
}
