{
  "village_code": "271700060218720000",
  "village_name": "कान्हेगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर नोंद",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:55:56Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर नोंद\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअर्जदार:-शुभांगी धनंजय मोकाशे यांनी अर्ज दिला कि,मौजे कान्हेगाव येथील ग.नं.3 मध्ये राजवीर धनंजय मोकाशे अ.पा.क.शुभांगी धनंजय मोकाशे यांच्यानावे शेतजमीन असुन त्यात जमीन सिंचनासाठी त्यांनी स्वखर्चाने एक नवीन विहीर खांदली असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात विहीर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभांगी बाबाराव आळे"
}
