{
  "village_code": "271700060218730000",
  "village_name": "डोबाडी तांडा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 791,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर नोंद",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:05Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर नोंद\nफेरफाराचा दिनांक : 21-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअर्जदार :- संध्या सुधाकर गरुड यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे डोबाडी तांडा गट/सर्वे नंबर 16 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन विहीर घेतली असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, विहीर पंचनामा,नोट कॅम फोटो, व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शुभांगी बाबाराव आळे"
}
