{
  "village_code": "271700060218730000",
  "village_name": "डोबाडी तांडा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 792,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:05Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्रं.2026/जमा-1/एसआर-85/2849\nआदेश दिनांक : 05/10/2026\nतहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेशित पत्र दि.05/10/2026 ज्याचा आदेश क्रं.जा.क्रं.2026/जमा-1/एसआर-85/2849 नुसार मौजे डोबडीतांडा येथील ग.नं. 17 मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(2) अंतर्गत जमिनीचे वाटपास परवानगी देण्याचे आदेश प्राप्त झाले. ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\nमौजे डोबडीतांडा येथील ग.नं.17 मधील संध्या सुधाकर गरुड यांच्या नावे असलेली 1.00.50 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.03 आर शेतजमीन हे त्यांनी तहसील कार्यालय सोनपेठ येथे दि.24/09/2026 रोजी हजर राहून खालीलप्रमाणे वाटपास संमती दिली.\n*संदेश सुधाकर गरुड मौजे डोबडीतांडा ग.नं. 17 क्षेत्र 1.00.50 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.03 आर\nमा.तहसीलदार सोनपेठ यांच्या आदेशाने फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शुभांगी बाबाराव आळे"
}
