{
  "village_code": "271700060218740000",
  "village_name": "खडका",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:14:02Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअर्जदार:- इंदुताई लिंबाजी यादव रा.खडका यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे खडका येथील ग.नं./सर्वे नं.53 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज,दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची स्थळपाहणी करून पंचनामा करण्यात आला.त्यानुसार नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजेश्‍वर गणपत स्‍वामी"
}
