{
  "village_code": "271700060218780000",
  "village_name": "देवि नगर",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:20:47Z",
  "surveys": [
    "576"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार पंडित देवराव राठोड रा.देवीनगर ता.सोनपेठ यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.देवीनगर मधील सर्वे न.576 क्षेत्र 0 हे 88 पो.ख.0.02 एवढी शेत जमीन असुन त्यांचे सातबारा गटावर पंडित देवला राठोड असे नाव झाले आहे . तरी त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व आधार कार्ड, शपथपत्र ,तहसील कार्यालय सोनपेठ यांचे रहिवाशी प्रमाणपत्र दिलेवरून त्यांचे पंडित देवराव राठोड असे नाव करण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "राजेश्‍वर गणपत स्‍वामी"
}
