{
  "village_code": "271700060218780000",
  "village_name": "देवि नगर",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:20:47Z",
  "surveys": [
    "370"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार तायनाबाई शिवाजी जाधव यांनी अर्ज दिला कि मौजे देवीनगर गट न .370 मध्ये त्यांचे असलेले नाव बायनाबाई शिवाजी जाधव ऐवजी तायनाबाई शिवाजी जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- A-2329167 अन्वये बायनाबाई शिवाजी जाधव ऐवजी तायनाबाई शिवाजी जाधव असे नावात दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता नोंद सादर.",
  "talathi": "राजेश्‍वर गणपत स्‍वामी"
}
