{
  "village_code": "271700060218790000",
  "village_name": "नरवाडी",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4791,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:21:38Z",
  "surveys": [
    "99/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअर नोंद :-\nअर्जदार अश्विनी गणेश मस्के यांनी मौ.नरवाडी शिवारामध्ये सर्वे नं./गट नं.99/2 मध्ये जमीन असून यांनी आपल्या शेतामध्ये सिचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी अर्जदाराचा अर्ज,शपथपत्र नोटरी करून त्याचा नोटरी क्र.1561/2026 व दि.10/10/2026,स्थळ पाहणी पंचनामा करण्यात आला,नोट कॅम फोटो व पावती अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार बोअरवेल फेरफार नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "आदित्य सुभाषराव भोजने"
}
