{
  "village_code": "271700060218800000",
  "village_name": "कोठाळा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:56:17Z",
  "surveys": [
    "78/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार- रमेश केशवराव बोचरे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांची शेत शिवार मोजे कोठाळा येथील सर्वे नं . 78/ब मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदर विहीर हि रमेश केशवराव बोचरे यांचे नावे स्वतंत्र विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्याकरिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.स्थळ पहाणी पंचनामा करण्यात आला.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
