{
  "village_code": "271700060218800000",
  "village_name": "कोठाळा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:24:35Z",
  "surveys": [
    "79/2/ब",
    "79/4",
    "79/5/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार- सुमीत रमेश भोसले यांनी अर्ज देवून कळविले कि मोजे कोठाळा येथील शेत सर्वे नं 79/2/ब, 79/4 व 79/5/ब मध्ये शेत जमीन असून नाव सुमीत रमेश बोचरे अपाक मंगल रमेश बोचरे चुकीचे आहे.तसेच सुमीत रमेश भोसले हे सज्ञान असल्यामुळे व नावाची दुरुस्ती करण्या करिता अर्ज/ शपथपत्र/ टी. सी. ची झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स सादर केल्याने आधार कार्ड प्रमाणे अ.पा.क. कमी करणे व नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली. जुना फेरफार क्रं. 1354 आहे.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
