{
  "village_code": "271700060218820000",
  "village_name": "चुकार पिप्रि",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:16:11Z",
  "surveys": [
    "90/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार- साधना रमेश डोंगरे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांची शेत शिवार मोजे चुकार पींपरी येथील सर्वे नं .90/क मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहीर हि M.R.E.G.S अंतर्गत साधना रमेश डोंगरे यांना लाभ मिळालेला आहे. साधना रमेश डोंगरे यांचे नावे स्वतंत्र विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्याकरिता अर्ज व गट विकास अधिकारी पंचायत समीती सोनपेठ यांचे पत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली. स्थळ पहाणी पंचनामा करण्यात आला.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
