{
  "village_code": "271700060218830000",
  "village_name": "भिसेगाव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:24:33Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअर्जदार :- सचिन भास्‍कर कदम यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे भिसेगाव गट/सर्वे नंबर 30 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा,नोट कॅम फोटो व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सचिन बाबुराव साबळे"
}
