{
  "village_code": "271700060218830000",
  "village_name": "भिसेगाव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1906,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:24:33Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफार प्रकार - नावाची दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nअर्जदार - दिपक अनंतराव भिसेगावकर रा.गारखेडा परिसर छत्रपती संभाजी नगर ,यांची मालकी असलेली शेत जमीन मोजे भिसेगाव येथील गट नंबर ४५ मध्ये असुन,सदरील गटात त्यांचे नावे 01 हे.66 आर आणि 00 हे 00 आर पो ख असुन,सदरील गटात त्यांचे आडनाव नसले मुळे ,आडनावाची नोंद घेण्यासाठी राजपत्र क्र A-2664272 दि.24/09/2026 व विनंती आर्ज व बोंड वरील शपथ पत्र दिले वरून आडनावाची नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव सादर . जुने फेर क्र .१५६९ .",
  "talathi": "सचिन बाबुराव साबळे"
}
