{
  "village_code": "271700060218850000",
  "village_name": "मोहाळा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "नाव दुरुस्ती फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:25:06Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : नाव दुरुस्ती फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार:-मधुकर रामराव जाधव यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे मोहळा येथील ग.नं.4/1 मध्ये असुन त्यावर त्यांचे नाव मदन उर्फ मधुकर रामराव जाधव असे येत असुन ते दुरुस्त करून मधुकर रामराव जाधव असे देण्यात यावे करिता त्यांनी दप्तरी 500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,आधारकार्ड सत्यप्रत,पॅनकार्ड सत्यप्रत दिल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सचिन बाबुराव साबळे"
}
