{
  "village_code": "271700060218860000",
  "village_name": "पोहंडूळ",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद.",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:24Z",
  "surveys": [
    "57/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.\nफेरफाराचा दिनांक : 31-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nअर्जदार:- योगेश्वर ज्ञानेश्वर जाधव यांनी अर्ज दिला कि, त्यांच्या नावे असलेली शेतजमीन मौजे पोहंडूळ येथील सर्व्हे/गट क्र. 57/क मध्ये असून त्यात इतर अधिकारातील ज्ञानेश्वर आत्माराम जाधव यांचा बोअरवेल हे त्यांच्या वाटणी हिस्यात आलेले आहे करिता बोअरवेल ज्ञानेश्वर आत्माराम जाधव यांच्या नावे कमी करून योगेश्वर ज्ञानेश्वर जाधव यांच्या नावे 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, नोंदणीकृत शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून जुन्या बोअरवेलची नोंद कमी करून नवीन नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुहास तुकाराम भदर्गे"
}
