{
  "village_code": "271700060218880000",
  "village_name": "तिवठाणा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:29Z",
  "surveys": [
    "7/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअर्जदार :- पंढरीनाथ श्रीराम आम्ले यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे तिवठाणा येथील ग.न. 7/अ मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वत्रंत बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करीता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "सुहास तुकाराम भदर्गे"
}
