{
  "village_code": "271700060218880000",
  "village_name": "तिवठाणा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर नोंद.",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:29Z",
  "surveys": [
    "42/ख"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर नोंद.\nफेरफाराचा दिनांक : 31-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nअर्जदार:- पांडुरंग रामकिशन धोंडगे यांनी अर्ज दिला कि, त्यांच्या नावे असलेली शेतजमीन मौजे तिवठाणा येथील सर्व्हे/गट क्र. 42/ख मध्ये असून त्यात इतर अधिकारातील नरसिंग रामा लिंबणकर यांची विहिर ही खरेदीखत क्र.115/2026 दि.18/08/25 तसेच खरेदीखत क्र.2932/2026 दि.09/09/2026 ने त्यांच्या हिस्यात आलेली आहे करिता विहीर नरसिंग रामा लिंबणकर यांच्या नावे कमी करून पांडुरंग रामकिशन धोंडगे यांच्या नावे 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, खरेदीखत सत्यप्रत व विनंती अर्ज दिल्यावरून जुनी विहिरीची नोंद कमी करून नवीन नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुहास तुकाराम भदर्गे"
}
