{
  "village_code": "271700060218890000",
  "village_name": "वंदन",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:26:54Z",
  "surveys": [
    "22/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nअर्जदार अजयकुमार व्यंकटी कलिंदर रा.वंदन यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.वंदन मधील सर्वे न. 22/2 मधील क्षेत्र 01 हे 16 आर शेतजमीन असुन त्यांचे अ.पा.क. पार्वती व्यंकटी कलिंदर हे नाव आहे तरी ते कमी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रवेश निर्गम झेरोक्स आधार कार्ड दिले वरून त्यांचे अ.पा.क.कमी करण्यात येते.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
