{
  "village_code": "271700060218900000",
  "village_name": "आवलगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3017,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:23Z",
  "surveys": [
    "80/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार युवराज भगवान आडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव युवराज भगवान ऐवजी युवराज भगवान आडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज याकार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि.26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/08/2026 मधील नोंदणी क्र.पी-A-2649269 अन्वये युवराज भगवान ऐवजी युवराज भगवान आडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन बाबुराव साबळे"
}
