{
  "village_code": "271700060218900000",
  "village_name": "आवलगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:23Z",
  "surveys": [
    "32/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफार प्रकार - खाता एकत्रीकरण\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nअर्जदार - ज्ञानेश्वर नवनाथ धोंडगे रा आवलगाव यांची मालकी असलेली शेत जमीन मोजे अवलगाव येथील गट नंबर 19/क मध्ये 00 हे . 80 आर आणि , गट नंबर ३२/क मध्ये 00 हे 44 आर आणि 00 हे 01 आर पो ख एवढी शेत जमीन असुन ,सदरील गटातील दोन्ही होल्डिंग वेगळे होते ,ते एकत्रीकरण करणेसाठी विनंती आर्ज व बोंड वरील शपथ पत्र व आधार कार्ड प्रत दिले वरून ,नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव सादर . जुने फेर क्र 2823 व 2413.",
  "talathi": "सचिन बाबुराव साबळे"
}
