{
  "village_code": "271700060218900000",
  "village_name": "आवलगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:23Z",
  "surveys": [
    "34/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार:-लिंबाजी तुळशीराम धोंडगे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे आवलगाव येथील ग.नं.34/अ मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावे करिता त्यांनी दप्तरी 100 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सचिन बाबुराव साबळे"
}
