{
  "village_code": "271700060218900000",
  "village_name": "आवलगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:55:02Z",
  "surveys": [
    "31/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअर्जदार:- श्रीकांत पंडितराव धोडंगे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे आवलगाव गट नंबर 31/क मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दफ्तरी विनंती आर्ज व बोअरवेल पंचनामा दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली ,फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सचिन बाबुराव साबळे"
}
