{
  "village_code": "271700060218910000",
  "village_name": "नैकोटा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:22:32Z",
  "surveys": [
    "75/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअर्जदार -  किर्तेश्वर बालासाहेब गेटे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे मोजे नैकोटा येथे शेत सर्वे नं. 75/क मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक बोअर खोदला आहे. सदर बोअर ७/१२ चे इतर हक्कात किर्तेश्वर बालासाहेब गेटे यांचे नावे स्वतंत्र बोअर ची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
