{
  "village_code": "271700060218910000",
  "village_name": "नैकोटा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:22:32Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार- हनुमान सुंदर यादव यांनी अर्ज देवून कळविले कि मोजे नैकोटा येथील शेत सर्वे नं 82 मध्ये शेत जमीन असून नाव चुकीचे आहे. करिता अर्ज व राजपत्र आधार कार्ड झेरॉक्स सादर केल्याने आधार कार्ड प्रमाणे नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली. जुना फेरफार क्रं. 1015 आहे.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
