{
  "village_code": "271700060218910000",
  "village_name": "नैकोटा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3282,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:22:32Z",
  "surveys": [
    "50/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार- शेख जमशीद बेगम अब्दुल कदीर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांची शेत शिवार मोजे नैकोटा येथील सर्वे नं .50/ब मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहीर शेख जमशीद बेगम अब्दुल कदीर यांचे नावे स्वतंत्र विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
