{
  "village_code": "271700060218910000",
  "village_name": "नैकोटा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:59:22Z",
  "surveys": [
    "92/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार - निशा अर्जुन जाधव यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे नैकोटा येथे सर्वे नं. 92/अ मधे शेत जमीन असुन त्यात त्यांचे नावापुढे अ.पा.क. शेरा आहे. तो कमी करण्याकरीता वयाचा पुरावा करीता शाळेची टी.सी. व अर्ज सादर केल्यावरुन अ.पा.क. शेरा कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
