{
  "village_code": "271700060218920000",
  "village_name": "बोंदरगांव",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:24:00Z",
  "surveys": [
    "66/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nबोअर नोंद :-अर्जदार नर्मदाबाई आश्रोबा ढमे यांनी मौ.बोंदरगाव शिवारामध्ये सर्वे नं./गट नं.66/5 मध्ये जमीन असून यांनी आपल्या शेतामध्ये सिचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी अर्जदाराचा अर्ज,शपथपत्र नोटरी करून नोटरी क्र.613/26 दि.22/10/2026,स्थळ पाहणी पंचनामा करण्यात आला,नोट कॅम फोटो,अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार बोअरवेल फेरफार नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "उमेश नारायण कोल्हे"
}
