{
  "village_code": "271700060218930000",
  "village_name": "धामोनी",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3187,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:21:11Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nमा.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर सोनपेठ यांच्या आदेशित दिवाणी दावा क्रं.20/2024\nदिनांक.27/07/2024 निशाणी क्रं.11 प्रमाणे\nवादी :- सविता कारभारी मुळे\nप्रतिवादी :- :- कारभारी दादाराव मुळे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सोनपेठ येथे आपआपसात तडजोड पत्र करून घेतले.ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे जमीन\nमौ.धामोनी गट नं.97 एकूण क्षेत्र 12 हे 03 आर पो.ख 00 हे 00 आर एकूण 12 हे 03 आर त्याचा आकार 28 रु 28 पै त्यापैकी प्रतिवादी कारभारी दादाराव मुळे यांच्या नावे क्षेत्र 1 हे 94 आर पो.ख 00 हे 00 आर एकूण क्षेत्र 01 हे 94 आर संपूर्ण शेती असून त्यांनी खालील प्रमाणे तडजोड पत्र करुन वाटुन दिली आहे.\nवादी :- :- सविता कारभारी मुळे मौ. धामोनी गट नं.97 क्षेत्र 01 हे 94 आर पो.ख 00 हे 00 आर अशी एकूण 01हे 94 आर शेतजमीन यांना तडजोड पत्राने कायमची वाटून आली आहे.\nवरील तडजोड पत्र वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nमा.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर सोनपेठ यांच्या वरील आदेशाने फेरफार नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "उमेश नारायण कोल्हे"
}
