{
  "village_code": "271700060218940000",
  "village_name": "वाडी नैकोटा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:42Z",
  "surveys": [
    "45/ख"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार - संतोष बन्सीधर रेवले यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे मोजे वाडी नैकोटा येथे शेत सर्वे नं. 45/ख मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक बोअर खोदला आहे. सदर बोअर ७/१२ चे इतर हक्कात संतोष बन्सीधर रेवले यांचे नावे स्वतंत्र बोअर ची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सत्‍यभामा माणिकराव पानझाडे"
}
