{
  "village_code": "271700060218950000",
  "village_name": "निळा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:22:18Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंमतीपत्र / वाटणी पत्र लिहुन देणार:- नागोराव गणपती आवचार रा.निळा यांची शिवार मौ.निळा मधील सर्वे न. 117 मध्ये 00 हे 40 आर एवढी जमीन आहे. ती संपूर्ण शेत जमीन आपले मुलाचे मुलं नातू यांना वाटणीपत्रा आधारे खालील प्रमाणे वाटून व ताब्यात दिले .\n1.संमतीपत्र / वाटणी पत्र लिहुन घेणार :- रवि रतन अवचार सर्वे न. 117 मध्ये 00 हे 20 आर\n2.मतीपत्र / वाटणी पत्र लिहुन घेणार :- प्रदिप रतन अवचार सर्वे न. 117 मध्ये 00 हे 20 आर\nयांनी वरील प्रमाणे स्वखुशीने विना मावेजा मागील गुढी पाडव्याला कायमची वाटुन व ताब्यात दिले.\nअर्जदार यांनी सादर केलेल्या विनंती अर्ज व 500 रुपयाच्या मुद्रांक पेपरवर नोटरीकृत वाटणी पत्र दिले वरून नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
