{
  "village_code": "271700060218950000",
  "village_name": "निळा",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:27:02Z",
  "surveys": [
    "587"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअर्जदार:- राधाबाई वैजनाथ सोळंके रा.निळा यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या मौजे निळा येथील ग.नं./ सर्वे नं. 587 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतला असुन त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी शपथपत्र,शेत पंचनामा, दिल्यावरून ७/१२ च्या ईतर अधिकारात नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
