{
  "village_code": "271700060218990000",
  "village_name": "करम",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:12:17Z",
  "surveys": [
    "46/अ",
    "58/ख"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार 1.रोहिदास केशव पाटवणकर 2.अशोक केशवराव पाटवणकर रा.करम यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.करम मधील अ.क्र.1. यांचे सर्वे न.46/अ मध्ये 00 हे 40 आर सर्व न.58/ख मध्ये 00 हे 50 आर एवढी शेत जमीन असुन सदर गटावर रोहिदास केशव पाटणकर असे नाव झाले आहे .त्यांचा जुना फेर क्र.2585 हा आहे व तसेच अ.क्र.2.अशोक केशवराव पाटवणकर यांचे सर्वे न.46/अ मध्ये 00 हे 42 आर असून त्यांचे सातबारा गटावर अशोक केशवराव असे नाव झाले आहे .त्यांचा जुना फेर फार क्र.1149 हा आहे .\nतरी त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व आधार कार्ड व तसेच 500 रुपयाच्या मुद्रांक पेपरवर शपथ दिले वरून त्यांचे 1.रोहिदास केशव पाटवणकर 2.अशोक केशवराव पाटवणकर असे नाव करण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
