{
  "village_code": "271700060218990000",
  "village_name": "करम",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:12:17Z",
  "surveys": [
    "70/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/महसूल /गौख /कावी-2978\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा.तहसीलदार साहेब सोनपेठ यांचे आदेश जा.क्र.2026/महसूल /गौख /कावी-2978 नुसार शिवार करम मधील सर्वे न.70/ब मध्ये धनजंय सुधाकर कुलकर्णी यांचा 300 ब्रास अवैध रेती साठा.प्रती ब्रास 1787 रु दंड याप्रमाणे 536100/- असा इतर अधिकारात बोझा नोंद आहे .\nतरी त्यांनी सदरील बोझा पूर्ण भरणा करून त्याबाबत मा.मा.तहसीलदार साहेब सोनपेठ यांचे आदेश दिले वरून त्यांचा इतर अधिकारातील बोझा नोंद कमी करण्यात येते.\nकरिता नोंद सादर.",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
