{
  "village_code": "271700060218990000",
  "village_name": "करम",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:12:17Z",
  "surveys": [
    "44/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअर्जदार:- दगडु शंकरराव पोते यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या मौजे करम येथील ग.नं./सर्वे नं.44/अ मध्ये त्यांनी एक विहीर खोदली आहे .त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी दप्तरी विनंती अर्ज ,शपथपत्र ,पंचनामा ,विहिरीचा फोटो दिले वरून ७/१२ च्या ईतर अधिकारात नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
