{
  "village_code": "271700060218990000",
  "village_name": "करम",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:55:47Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार:- शाकीर बाबनखां पठाण रा.करम यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे करम येथील ग.नं./ सर्वे नं.35 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज, दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
